अर्थ : उंचावरून उडी मारल्यावर किंवा पडल्यावर ऐकू येणारा शब्द.
उदाहरणे :
उजव्या कुशीवर वळताना मीरा धडाम खाली पडली.
समानार्थी : धप्प
अर्थ : एखादी जड वस्तूच्या पडण्यामुळे ऐकू येणारा शब्द.
उदाहरणे :
धप्प असं ऐकल्यावर सर्वजण घरातून बाहेर आले.
समानार्थी : धप्प
धडाम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhadaam samanarthi shabd in Marathi.